‘तंदूर रोटी’ , नाव घेतल्या बरोबर असं खमंग खुशखुशीत रोटी आपल्या डोळ्यासमोर येते. तर अशी ही तंदूर रोटी आपल्याला खावीशी वाटली तर हॉटेल मध्ये जावे लागते, घरी हॉटेलसारखी बनवता येत नाही कारण का तर आपल्याकडे तंदूर भट्टी नाही ना. पण हा इलेक्ट्रिक तंदूर आपली तंदूर केलेले पदार्थ खायची इच्छा घरीच पूर्ण करतो. तंदूर भट्टीला जशी जास्त जागा लागते तस या इलेक्ट्रिक तंदूरच नाही, हे अतिशय हलके आणि घरात कुठेही सामावू शकणारे असे सुटसुटीत यंत्र आहे.
या मध्ये फक्त तंदूर रोटीच नाही तर केक, बिस्किट्स, तंदूर चिकन, मासे, कबाब, पिझ्झा असे कितीतरी विविध पदार्थ आपण करू शकतो. या तंदूरच विशेष म्हणजे अगदी झटपट पदार्थ बनतात. तंदुरी पदार्थ सर्वाना खूप आवडतात अगदी शाकाहारी असू देत नाहीत तर मांसाहारी असू देत, सगळ्या पद्धतीचे तंदूर करता येतात. मुलांना जर भाज्या खायला आवडत नसतील तर भाज्यांचे तंदूर प्रकार करून आपण त्यांना भाज्या खायची आवड लावू शकतो.
तंदूर वापरण्यासाठी त्याला प्री हिट करण्याची गरज नाही. हा शॉक प्रूफ आहे. कोणीही सहज वापरू शकतो. वजनाला हलका असल्यामुळे आपण हा ट्रिपलासुद्धा घेऊन जाऊ शकतो. पदार्थ अगदी कमी वेळेत होत असल्यामुळे , ऐन वेळी कोणी पाहुणे आले तर अगदी झटपट पदार्थ बनवू शकतो.
हा स्वच्छ करायला सुध्दा अतिशय सोपा आहे.
आधुनिक युगात सर्वांच्या घरी असायलाच हवा असा हा इलेक्ट्रिक तंदूर इथे क्लिक करून तुम्ही आजच मागवू शकता.