केसांचा टॉवेल |Hair Warp Towel

केसांचा टॉवेल?? अरे हा काय प्रकार आहे ? होय खरंच आहे, हा एक फक्त ओले केस वळवण्यासाठी वेगळ्या आकाराचा आणि वेगळ्या फॅब्रिकचा टॉवेल आहे. याची शिवण वेगळ्या प्रकारची असल्याने तो टोपीसारखा आपण डोक्यावर घालू शकतो त्यामुळे केसातून पाणी गाळण्याची चिंता राहत नाही. अनोखी नॉन-स्लिप ट्विस्ट  प्रणालीमुळे केस यातून निसटत नाहीत. हे  हेअर रॅप खूप आकर्षक आहे आणि इतके आरामदायक आहे की आपले केस गुंडाळण्यासाठी टॉवेल वापरणे कष्टप्रद वाटू लागते.

मायक्रोफायबरमुळे केस लवकर कोरडे होतात परंतु अतिप्रमाणात कोरडे होत नाहीत. हा आपण झटपट ट्विस्ट करून एका बटणात अडकवू शकतो त्यामुळे तो पगडीसारखा डोक्यावर फिट बसतो.  सामान्य टॉवेलपेक्षा केस वळवण्यासाठी लागणार वेळ आणि ऊर्जा वाचवतो आणि केसांचे आरोग्य जपतो. हा आपण शेकडो वेळा धुवू शकतो आणि पुन्हा वापरु शकतो. हा सर्व प्रकारच्या केसांसाठी योग्य प्रकारचा टॉवेल आहे. हा सामान्य टॉवेल पेक्षा छोट्या आकाराचा आहे त्यामुळे कोणत्याही वयोगटातल्या स्त्रिया हा टॉवेल अगदी सहजपणे वापरू शकतात. केस धुवून झाल्यावर आपण हा डोक्याला लावून सहजपणे आपली कामे करू शकतो. हा हलका असल्याने याचे वजन डोक्याला जाणवत नाही. यामध्ये केस योग्य प्रकारे वळत असल्यामुळे ब्लोड्राय करण्याची गरज उरत नाही.

असा हा  मायक्रोफायबर हेअर टॉवेल केसांची कोणतीही  लांबी असलेल्या सर्व महिलांसाठी अतिशय उपयुक्त आहे! चला तर मग इथे क्लिक करा आणि आत्ताच ऑर्डर करा केसांचा टॉवेल.

Microfirber Hair Wrap