पुन्हा वापरता येण्याजोगा फूड रॅप

अॅल्युमिनियम फॉइल, भारतात जवळपास दोन दशकाहून अधिक काळ आपण या अल्युमिनियम फॉईल चा वापर करत आलो आहोत. भारतातील जवळजवळ प्रत्येक तिसरे घर अन्न गुंडाळण्यासाठी अॅल्युमिनियम फॉइल वापरतात आणि बरेचजण ते स्वयंपाक करण्यासाठी देखील वापरतात, विशेषतः बेकिंग आणि भाजताना. याचा वापर पदार्थ गरम राहण्यासाठी, पदार्थ इकडून तिकडे पॅक करून नेण्यासाठी , अन्न पदार्थ साठविण्यासाठी किंवा खराब होऊ नयेत यासाठी करता येतो.अॅल्युमिनियम प्रतिक्रियाशील आहे आणि काही फॉइल तुमच्या जेवणात जाऊ शकतात ज्यामुळे स्मृतिभ्रंश आणि अल्झायमरसारखे अनेक आजार होऊ शकतात.

पण आता चिंता करण्याचे काहीच कारण नाही , आता आपल्यासाठी आले आहेत मधमाशांच्या मेणापासून बनविलेले रॅप्स. ते  100% नैसर्गिक कापड, सेंद्रिय मेण, राळ आणि शुद्ध जोजोबा तेलापासून बनवलेले असतात. ते पूर्णपणे नैसर्गिक असून, विघटनशील आहेत. आपण ते ८ ते १० महिने पुनःपुन्हा वापरू शकतो. हे फूड रॅप्स सील करणे, पॅक करणे, वाहून नेणे किंवा ड्राय स्टोरेज, कापलेली फळे, फूड बाऊल कव्हर्स किंवा सँडविच, रोल इत्यादीसाठी वापरता येतात.

ते धुवून, वाळवून आपण पुन्हा वापरू शकतो आणि ते क्लिंग फिल्म आणि झिप्लॉकसाठी उत्तम पर्याय आहेत. त्यांच्याकडे जीवाणूविरोधी आणि सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्म आहेत.ते अन्न टिकवून ठेवू शकतात आणि ते जास्त काळ ताजे ठेवू शकतात. ते  रेफ्रिजरेटरमध्ये किंवा स्नॅक किंवा लंच बॉक्समध्ये अन्न अधिक काळ ताजे ठेवतात.

चला तर मग इथे क्लिक करा आणि आत्ताच ऑर्डर करा.

Beeswax food wrap
Beeswax food wrap