भारत हा देश पूर्वीपासूनच मसाल्यांसाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे आपल्या अन्नपदार्थांमध्ये मसाले वापरले जातात. त्यामध्येच एक नेहमी वापरात येणारा पदार्थ म्हणजे मिरी (black pepper), जी आपल्याला बऱ्याचदा पदार्थांमध्ये वरून घालायची असते जस की अंड्याचे ऑम्लेट, सँडविच, गार्लिक ब्रेड इत्यादी, पण ती बारीक करायला थोडी कठीण असते. परंतु आता आपल्या हातात आला आहे एक सुंदर डिझाईनचा पेपर क्रशर जो मिरी किंवा तत्सम मसाल्याचे पदार्थ अथवा मीठ इत्यादी सहजपणे बारीक करतो.
वापरायला आणि स्वच्छ करायलाअतिशय सोपा आहे. हा काच आणि स्टेनलेस स्टीलचा बनलेला आहे. काचेचा असल्यामुळे तो कितपत भरलेला आहे हे पहाणे सोपे होते. सर्व प्रकारची मीठ आणि मिरीसाठी योग्य आहे. उच्च-गुणवत्तेचे क्रशरमुळे यामध्ये आपल्याला जेवढा पाहिजे तसा बारिकपणा ठेवता होतो. हे हाताने बारीक करायचे असल्यामुळे याला काही बॅटरी लागत नाही आणि त्यामुळे पर्यावरणपूरक आहे. घट्ट बंद केलेले स्टेनलेस स्टीलचे झाकण तुमचे मीठ, मिरपूड, मसाले किंवा औषधी वनस्पती(herbs) ताजे ठेवते आणि ओलावा टिकवून ठेवते. हातात व्यवस्थित धरता येत असल्यामुळे आपल्याला हव्या त्या पदार्थावरच मिरपूड किंवा मीठ घालता येते बाहेर कुठेही सांडत नाही.
चला तर मग असे हे घरी असायलाच पाहिजे असे हे यंत्र आत्ताच घेऊया. इथे क्लिक करा आणि लागेचच ऑर्डर करा.