आला उन्हाळा ! आला उन्हाळा ! आरोग्य सांभाळा. खरंय उन्हाळ्यात आपल्याला आरोग्याची जरा जास्तच काळजी घ्यावी लागते, एकतर उन्हाळ्यात आपल्याला जास्त भूक लागत नाही त्यात शरीराला सतत थंड ठेवावे लागते आणि त्यासाठी आपल्याला पाणीदार फळे खावी लागतात परंतु ती कापणे खूपच वेळखाऊ असते त्यासाठी आता आला आहे वॉटरमेलन कटर. याच्यामध्ये विंडमिल ऑटोमॅटिक कटर असतो.
या स्लाइसरला कलिंगडामध्ये थोडंसं पुढे ढकलायचं आणि यामधून कलिंगडाचे चौकोनी ठोकळे आपोआप बाहेर येतात, कसलं छान ना ? हात खराब न करता मस्त कलिंगडाचे चौकोन तयार. हे विंडमिल कलिंगड स्लायसर वापरून तुम्ही एका मिनिटात कलिंगडाचे सॅलड बनवू शकता, खायला घेऊ शकता, ज्यूस बनवू शकता आणि तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने वापरू शकता.
कलिंगड खाणं कितीही मजेदार असलं तरी ते कापण्यासाठी सहसा कोणी तयार नसतं, परंतु या कटरने आपले कलिंगड कापण्याचे काम एकदम सोपे करून टाकले आहे. यामध्ये आपल्याला कलिंगडाचे सुबक आकाराचे चौकोन मिळतात त्यामुळे ते दिसायलाही सुंदर दिसतात. त्या चौकोनी ठोकळ्यांना तुम्ही काट्या चमच्याने खाऊ शकता किंवा टूथ पीक च्या साहाय्याने देखील खाऊ शकता. घरी जर पाहुणे येणार असतील तर असे चौकोनी ठोकळे तुम्ही टूथ पीक लावून सजवून ठेऊ शकता.
याचे विंडमिल हे नाव अगदी सार्थ आहे कारण विंडमिल म्हणजेच पवनचक्की प्रमाणे याची पाती असतात आणि कलिंगड सफाईदारपणे कापण्याचे काम ते करतात. किती लहान वा मोठे चौकोनी तुकडे करायचे ते आपण स्लाईसर ऍडजस्ट करून ठरवू शकतो. यामध्ये आतला भाग एकदम गुळगुळीत असतो त्यामुळे आपण कलिंगडाचे तुकडे सहजपणे काढू शकतो.
या स्लाईसरच्या कडा गोलाकार आणि तीक्ष्ण नसलेल्या आहेत त्यामुळे हा स्लाईसर मुलांनी वापरण्यास देखील अतिशय सुरक्षित आहे. हे टरबूज वर्गीय फळे म्हणजे टरबूज,खरबूज इत्यादी कापण्यासाठी अतिशय योग्य साधन आहे.

खरबूज, टरबूज इत्यादी प्रकारची फळे सफाईदारपणे कापण्यासाठी अतिशय उत्तम असे हे साधन आपल्याकडे असलेच पाहिजे. चला तर मग इथे क्लिक करून तुम्ही आजच मागवा हे वॉटरमेलन कटर.